Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उबाठा शिवसेना युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव मालती वळवी यांचा राजीनामा

team by team
September 25, 2024
in राजकीय
0
उबाठा शिवसेना युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव मालती वळवी यांचा राजीनामा

नंदुरबार l प्रतिनिधी-

गेल्या काही वर्षापासून उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात युवा व युवती सेनेचे कार्य मालती वळवी ह्या करीत आल्या आहेत. परंतु आता वैयक्तिक कारणास्तव शिवसेना युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव पदाचा राजीनामा मालती वळवी यांना दिला आहे.

याबाबत युवा सेना प्रमुख तथा शिवसेना नेते आ.आदित्य ठाकरे यांच्याकडे राजीनामा पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, वैयक्तिक कारणास्तव उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवती सेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. युवा सेना महाराष्ट्र राज्य सहसचिव पदाचा राजीनामा मालती वळवी यांना दिला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून मालती वळवी ह्या शिवसेनेच्या युवा व युवती सेनेचे कार्य करीत आहेत. युवती सेनेचे जिल्हाध्यक्षपदी असतांना मालती वळवी यांनी युवतींचे संघटन करुन गाव तेथे युवती शाखा संघटीत केल्या. त्यानंतर युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव पदावर असतांना त्यांनी युवा सेनेचे संघटन मजबुत केले. मात्र आता वैयक्तिक कारणास्तव मालती वळवी यांनी युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव पदाचा राजीनामा दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मागेल त्याला सौर कृषीपंप :दिवसा सिंचनासाठी हक्काची आणि शाश्वत योजना

Next Post

उन्नत ग्राम अभियानाअंतर्गत आदिवासी कुटूंबांना विविध योजनाचा लाभ मिळणार

Next Post
उन्नत ग्राम अभियानाअंतर्गत आदिवासी कुटूंबांना विविध योजनाचा लाभ मिळणार

उन्नत ग्राम अभियानाअंतर्गत आदिवासी कुटूंबांना विविध योजनाचा लाभ मिळणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add