Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मागेल त्याला सौर कृषीपंप :दिवसा सिंचनासाठी हक्काची आणि शाश्वत योजना

team by team
September 25, 2024
in कृषी
0
मागेल त्याला सौर कृषीपंप :दिवसा सिंचनासाठी हक्काची आणि शाश्वत योजना

नंदुरबार l प्रतिनिधी-

‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजने’मुळे जळगाव परिमंडलात शेतकऱ्यासांठी सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. शिवाय, मागील काळात पैसे भरुन वीजजोडणीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचीही आता प्रतिक्षा संपणार असल्याने जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला सौर कृषीपंप योजने’साठी नोंदणी करावी. असे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाची ही महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र्य आणि शाश्वत सोय होणार आहे. सौर कृषीपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसाच सिंचनाची सोय होईल. त्यामुळे रात्रीच्यावेळी आंधारात सिंचनासाठी धावपळ करण्याची गरज राहाणार नाही.

सौर कृषीपंपामुळे वीजबिलाचीही कटकट राहाणार नसून वीजपुरवठ्यातील अखंडितपणाचाही फ़ायदा होणार आहे. सौर पंपाला पाच वर्षांचे देखभाल आणि दुरुस्तीचेही विमा संरक्षण असणार आहे. केवळ दहा टक्के रक्क्म भरुन सौरपॅनेल व कृषीपंपाचा पूर्ण संच या योजनेत शेतकऱ्यांना मिळणार आहे. अनुसूचित जाती-जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के रक्कमेचा आहे. ऊर्वरीत रक्कम केंद्र आणि राज्य सरकाकडून अनुदान स्वरुपार असेल. जमिनीच्या क्षेत्रफ़ळानुसार 3 ते 7.5 एचपीचे पंप योजनेत दिले जाणार आहेत.

वीज जोडणीची गरज असणाऱ्या शेतकऱ्यांनी www.mahadiscom.in किंवा solar_MTSKPY/index.php या संकेत स्थळावर नोंदणी करावी. असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

एबीव्हीपी विद्यार्थी विद्यार्थिनींना राष्ट्र उभारणीची सकारात्मक शक्ती देण्याचे कार्य करीत आहे : डॉ. हिना गावित

Next Post

उबाठा शिवसेना युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव मालती वळवी यांचा राजीनामा

Next Post
उबाठा शिवसेना युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव मालती वळवी यांचा राजीनामा

उबाठा शिवसेना युवा सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव मालती वळवी यांचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी अनिल पाटील, तर व्हा.चेअरमनपदी शिवदास चौधरी यांची बिनविरोध निवड

शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या चेअरमनपदी अनिल पाटील, तर व्हा.चेअरमनपदी शिवदास चौधरी यांची बिनविरोध निवड

January 17, 2026
भालेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात, ५४९ युवकांना थेट रोजगाराची सुवर्णसंधी

भालेर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात, ५४९ युवकांना थेट रोजगाराची सुवर्णसंधी

January 17, 2026
नंदुरबार येथे ‘बोली जेव्हा बोलते’ मायबोली काव्य संमेलनाचे आयोजन

नंदुरबार येथे ‘बोली जेव्हा बोलते’ मायबोली काव्य संमेलनाचे आयोजन

January 17, 2026
सैनिकी विद्यालयात आर्मी डे चे उत्साहात

सैनिकी विद्यालयात आर्मी डे चे उत्साहात

January 17, 2026
शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला अटक

शहादा येथील जनावर चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला अटक

January 17, 2026
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देणार शहादा व नंदुरबार तालुक्यातील ग्रामपंचायतींना भेट

January 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add