Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अंधश्रद्धे पोटी बिबट्याची कातडी विक्री करणाऱ्या चौघांना अटक

team by team
September 15, 2024
in राजकीय
0
अंधश्रद्धे पोटी बिबट्याची कातडी विक्री करणाऱ्या चौघांना अटक

तळोदा l प्रतिनिधी-

अंधश्रद्धे पोटी बिबट्याची कातडी विक्री करणार असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे मुंबई, व तळोदा वनपरिक्षेत्राच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून संयुक्त सापळा रचत तळोदा येथून बिबटची कातडी सोबत चार आरोपी ताब्यात घेत मोठी कामगिरी केली आहे. जप्त करण्यात आलेल्या बिबट्याच्या कातडीची नेमकी किंमत किती हे अजूनही स्पष्ट करण्यात आले नसले तरी या कातडीचा लाखाेंमध्येच सौदा होणार होता अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या आतापर्यंतच्या चाैकशीत पुढे आले आहे.

तळोदा तालुक्यात बिबटचे संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्या अनुषंगाने बिबटचे हल्ले व होणाऱ्या मृत्यूच्या अनुषंगाने या ठिकाणी होत असलेल्या बारीक-सारीक हालचालींवरती वनविभाग लक्ष ठेवून होते. तळोदा तालुक्यातील कोठार परिसरात असलेल्या आंबेगव्हाण गावात अंधश्रद्धेला बळी पडलेले चार जण बिबट्याची कातडी विकण्याचा इराद्यात होते. याबाबतची गुप्त माहिती वाईल्ड लाईफ क्राइम कंट्रोल ब्युरोचे प्रतिनिधी व तळोदा वनपरिषद क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळाली होती त्या अनुषंगाने बनावट ग्राहक तयार करून गुरुवारी सायंकाळी आंबेगव्हाण गावात पाठवले होते, दरम्यान वन विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी येऊन अधिकची माहिती घेतली असता सदर बिबट्याची कातडी चुकीच्या इराद्याने अंधश्रद्धेला बळी पडून विक्रीसाठी नेली जाणार असल्याची त्यांची खात्री झाली.

त्या अनुषंगाने चार जणांना बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मात्र यात त्यांचा म्होरक्या कोण आहे हे दिसुन न आल्याने त्यांच्या म्होरक्याचा शोध वनविभागाकडून सुरु केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.स्नेहल चौधरीचे नीट पीजी परीक्षेत यश

Next Post

अल्पवयीन मुलीचे अपहरण अत्याचार व खून प्रकरणी एकास अटक

Next Post
अल्पवयीन मुलीचे अपहरण अत्याचार व खून प्रकरणी एकास अटक

अल्पवयीन मुलीचे अपहरण अत्याचार व खून प्रकरणी एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add