Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते सत्कार

team by team
August 16, 2024
in राजकीय
0
स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते सत्कार

भंडारा l प्रतिनिधी
पोलीस कवायत मैदानावर आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्री डॉ.विजकुमर गावित यांच्या हस्ते स्वातंत्र्याच्या मुख्य कार्यक्रमानंतर करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, पोलीस अधिक्षक लोहीत मतानी, उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्यासह प्रशासनातील सर्व वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जम्मु काश्मीर मोहिमेमध्ये अपंगत्व आलेल्या सेवारत सैनिक विरेंद्र भोजराज अंबुले यांना ताम्रपट धनादेश व शाल श्रीफळ देवून श्री. गावित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण कार्यक्रमात उत्कृष्ट काम केल्याबद्दल वनपाल आर.टी.मेश्राम व वनरक्षक पि.आर आंबुले यांचा सन्मान करण्यात आला. स्वच्छ भारत मिशन या विभागातर्फे पुरुषोत्तम रुखमोडे सरपंच व नरेश शिवणकर, सचिव ग्रामपंचायत वलमाझरी, सौ. शारदा गायधने व विलास खोब्रागडे ग्रामपंचायत बेला प्रशांत भुते व कृष्णा दोनोडे ग्रामपंचायत मोखाडा यांना सन्मानित करण्यात आले.

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योग पुरस्कार प्राप्त कृष्णा उद्योग व बजरंग राईस मिल खडकी यांना सन्मानित करण्यात आले. पोलीस अधीक्षक भंडारा यांच्यामार्फत सौरभ घरडे व मोहन निखारे, सुरेश उपाध्याय, दिनू मते आणि राजेश बांते यांना सन्मानित करण्यात आले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत शालेय क्रीडा स्पर्धामध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान देण्यात आले. यामध्ये रॉयल पब्लिक स्कूल भंडारा, नूतन कन्या विद्यालय भंडारा, गांधी विद्यालय कोंढा, यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हयातील 2 पोलीस अधिकारी यांना “विशेष सेवा पदक”जाहीर

Next Post

नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाला देणार क्रांतीवीर खाज्या नाईक यांचे नाव : मंत्री अनिल पाटील

Next Post
नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाला देणार क्रांतीवीर खाज्या नाईक यांचे नाव : मंत्री अनिल पाटील

नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाला देणार क्रांतीवीर खाज्या नाईक यांचे नाव : मंत्री अनिल पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add