Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हयातील 2 पोलीस अधिकारी यांना “विशेष सेवा पदक”जाहीर

team by team
August 15, 2024
in राज्य
0
जिल्हयातील 2 पोलीस अधिकारी यांना “विशेष सेवा पदक”जाहीर

नंदूरबार l प्रतिनीधी

नक्षलग्रस्त भागात विशेष सेवा बजाविणा-या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना “विशेष सेवा पदक” पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीस अधिकारी यांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे दिवशी गौरविण्यात येणार आहे.

विशेष सेवा पदक जाहीर झालेल्यांमध्ये पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) विश्वास दामू वळवी, नंदुरबार (सेवा निवृत्त), पोलीस उपनिरीक्षक तानाजी राजु बहिरम, नेमणुक शहर वाहतूक शाखा, नंदुरबार यांचा समावेश आहे. दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनी पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथे वरील दोन्ही पोलीस अधिकारी यांना विशेष सेवा पदक देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर पदकप्राप्त अधिकारी यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

लोक कल्याणाच्या ध्येयाने झपाटलेले अतुलनीय नेतेः डॉ. विजयकुमार गावित

Next Post

स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026
जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

जिल्ह्यातील पाणी टंचाई असलेल्या गावांना पाणी वाटपाचे तात्काळ नियोजन करावे: पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश; डिलिव्हरी बॉयच ग्राहकांची करत होते फसवणूक

July 18, 2026
राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

July 17, 2026
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

July 17, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add