Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वीजेचा शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू

team by team
August 3, 2024
in क्राईम
0
वीजेचा शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू

नंदुरबार l प्रतिनिधी

कळंबू येथील संजय बोरसे यांचे ता. ३१ बुधवार रोजी दुपारी इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने, सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

शहादा तालुक्यातील कळंबू येथील प्रगतशील शेतकरी संजय आत्माराम बोरसे (५८) दुपारी शेतातून घरी आल्यावर, घरातील पाण्याची मोटार चालू करतांना विजेचा जबर शॉक लागून बाजूला फेकले जाऊन बेशुद्ध पडले.ताबडतोब शेजारील व कुटुंबाच्या मदतीने पुढील उपचारासाठी शहादा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले. याबाबत सारंगखेडा पोलिसात रामराम बोरसे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून,तपास अकिल पठाण करीत आहेत.

 

 

 

 

मयतावर शहादा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन डॉ. साठे यांच्या मार्गदर्शनाखाली करून रात्री उशिरा शेव कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. ता. १ आगस्ट गुरुवार रोजी शोकाकुल वातावरणात अंतिमसंस्कार करण्यात आले. मयत बोरसे हे गावात व परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून परिचित होते. दुर्दैवी घटनेमुळे परिवार व गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पच्यात पश्चात पत्नी, आई वडील,भाऊ, दोन अविवाहित मुले असा परिवार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खा.ॲड.गोवाल पाडवी यांनी लोकसभेत बजेट वरील चर्चेत सहभागी होत जिल्ह्यातील आरोग्य विषयी केल्या मागण्या

Next Post

प्रकाशावरून नंदुरबारला पाणी आणल्यास जनतेला भुर्दंड; माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

Next Post
प्रकाशावरून नंदुरबारला पाणी आणल्यास जनतेला भुर्दंड; माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

प्रकाशावरून नंदुरबारला पाणी आणल्यास जनतेला भुर्दंड; माजी आ. चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add