Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा मैदानाची डॉ. विजयकुमार गावित यांनी केली पाहणी

team by team
May 3, 2024
in राजकीय
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा मैदानाची डॉ. विजयकुमार गावित यांनी केली पाहणी

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार खासदार डॉ हिना गावित यांच्या प्रचारासाठी 10 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता नंदुरबार शहरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे.

या प्रचार सभेचे ठिकाण नंदुरबार शहरालगत असलेल्या चौपाळे शिवारातील अहिंसा स्कूल समोरील मोकळ्या मैदानात ठेवण्यात आले आहे.
या मैदानाची 2 मे 2024 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास राज्याच्या आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम वैशाली पाटील,

उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, लोकसभा प्रमुख डॉक्टर तुषार रंधे, भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील, वसंत पाटील, शांताराम पाटील, कमलेश पाटील, सागर तांबोळी आदि उपस्थित होते. यावेळी भाजपा पदाधिकारी व पोलीस प्रशासनाने जागेची पाहणी केली हेलिपॅड सह सभेचा डोम कुठे व कसा उभारावा यावर चर्चा करण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

अनधिकृत कंपन्यांचे बोगस बियाणे खरेदी करू नये,कृषि विभागाकडून भरारी पथकाची नेमणूक

Next Post

आमच्या विकास कामांमुळे सुरू झालेली विरोधकांची पोटदुखी, डॉ.असल्यामुळे आम्हीच थांबवू शकतो : महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांचा प्रहार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add