नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या व महायुतीच्या उमेदवार डॉ.हिनाताई गावित या महायुतीचे मित्र पक्षातील प्रमुख घटक शिवसेनेचे जिल्हा नेते चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली असून बंद दाराआड चर्चा करण्यात आल्यानंतर प्रचाराचे आमंत्रण देण्यात आले.
भारतीय जनता पक्षाच्या व महायुतीच्या उमेदवार डॉ.हिनाताई गावित या महायुतीचे मित्र पक्षातील प्रमुख घटक शिवसेनेचे जिल्हा नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या भेटीला त्यांच्या कार्यालयात पोहचल्या असून बंद दाराआड चर्चा झाल्यानंतर डॉ.हिनाताई गावित यांनी मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रचाराचे आमंत्रण देण्यात आले.
यावेळी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी, डॉ.विक्रांत मोरे,निलेश माळी, चारुदत्त कळवणकर आदी उपस्थित होते.