Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेकफिस्टा 2024 चे आयोजन

team by team
March 20, 2024
in शैक्षणिक
0
शहादा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेकफिस्टा 2024 चे आयोजन

शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे डी.एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, शहादा येथे अणुविज्ञान व दुरसंचार विभागाच्या वतीने टेकफिस्टा 2024 चे आयोजन करण्यात आले.

नंदुरबार जिल्हाच्या शहादा येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात अणुविज्ञान व दुरसंचार विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या टेकफिस्टा-2024 या कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती शहादाचे संचालक मयुरभाई दीपकभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी विविध विद्याशाखांचे प्राचार्यांची उपस्थिती होती.या टेकफिस्टा-2024 च्या अंतर्गत टेक्नीकल व नॉनटेक्नीकल असे विविध दहा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात विद्यार्थी व विद्यार्थीनींनी फार मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला. या सर्व कार्यक्रमांमध्ये ठराविक निकष लावण्यात आले. त्यानंतर प्रथम व व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अणुविज्ञान व दुरसंचार विभागाचे विभाग प्रमुख प्रा. व्हि. के.पाटील, टेकफिस्टाचे संयोजक प्रा. एस. पी. पाटील, प्रा. पी. बी. पाटील, प्रा. जी. जी. भदाणे, प्रा. सौ. जे. एच. पाटील, प्रा. एन. सी. पाटील प्रा. व्हि बी. नेरकर, पी. एम. पटेल, आर. एम. पाटील, संजय पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदिशभाई जी. पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आर. एस. पाटील, कुलसचिव बी. आर. पाटील, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर वृंदानी अभिनंदन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

पर्यावरण टास्क फोर्सच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी शेतकरी नेते पाशा पटेल

Next Post

तापी बुराई योजनेचा शासन निर्णय; जल संघर्ष समितीने मंत्री डॉ. विजयकुमार गावित व खा.डॉ. हिना गावित यांचे मानले आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add