Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पानी फाउंडेशन मार्फत एक दिवशीय गावकरी प्रशिक्षण

team by team
October 7, 2021
in सामाजिक
0
पानी फाउंडेशन मार्फत एक दिवशीय गावकरी प्रशिक्षण
नंदुरबार l प्रतिनिधी-
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गावांसाठी पानीफाउंडेशन मार्फत समृद्ध गाव स्पर्धा राबवली जात आहे.  या स्पर्धेच्या अनुषंगाने दि.9 ऑक्टोंबर पासून नंदुरबार तालुक्यातील 28 गावांसाठी हसत खेळत एक दिवसीय प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे आयोजित केले आहे.
समृद्ध गाव स्पर्धेचा पहीला टप्प्यात कोरोना परिस्थिती असतांनाही गावकऱ्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन अथक परिश्रम करीत स्पर्धेचा पहिला टप्पा पूर्ण केला या गावांचा सन्मान सोहळा ऑनलाईन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वृत्तवाहिन्यांवर मार्च मध्ये झाला होता. तसेच तालुकास्तरावर जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते नुकताच दि. 13 ऑगस्टला आसाने येथे या गावांचा सन्मान करण्यात आला. समृद्ध गाव स्पर्धेतील पुढील टप्प्याचे नियोजन करण्यासाठी धमाल मस्ती करीत ज्ञान देणाऱ्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षणासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी, जलमित्र, सामाजिक कार्याची आवड असणारे युवक, महिला बचत गट सदस्य, गावात काम करणारे सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रशिक्षणासाठी गावातून किमान 5 प्रशिक्षणार्थी उपस्थित राहितलं असे आवाहन तालुका प्रशासन व पानी फाउंडेशन कडून करण्यात आले आहे.
असे असेल नियोजन
बॅच क्र. -1  
दि. 9 ऑक्टोंबर (शनिवार)- आसाने, न्याहली, जळखे, बह्याने, कार्ली, वावद, केसरपाडा, कोठली खु, कंढरे
बॅच क्र.-2
दि.10 ऑक्टोंबर (रविवार)- दहिंदुले बु., उमर्दे खु, धमडाई, बलदाने, रनाळे खु, बिलाडी, धामळोद, पातोंडा, धुळवद
बॅच क्र.-3
दि. 11 ऑक्टोंबर (सोमवार)-  वाघाडे, अजेपुर, पावला, उमज, गुजरभवाली, अंबापुर, आडची, शिरवाडे लहान शहादा, करजकुपे.
बॅच क्र:- 4 
दि.12 ऑक्टोबर (मंगळवार)- महिला बचत गटातील सदस्यांसाठी स्वतंत्र महिला बॅच.
बातमी शेअर करा
Previous Post

रजाळे येथील युवा शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

Next Post

समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या पथकाने टाकली धाड

Next Post
समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या पथकाने टाकली धाड

समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपी साखर कारखान्यावर आयकर विभागाच्या पथकाने टाकली धाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add