Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उबाठा शिवसेना युवती सेनेच्या वतीने जागतिक महिला दिनी सफाई कामगार महिलांचा सत्कार

team by team
March 9, 2024
in राजकीय
0
उबाठा शिवसेना युवती सेनेच्या वतीने जागतिक महिला दिनी सफाई कामगार महिलांचा सत्कार

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट युवा-युवती सेनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शहरात साफसफाई करणार्‍या कामगार महिलेचा सत्कार करण्यात आला.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवा सेना सचिव वरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना उपनेते तथा युवासेना कार्यकारीणी सिनेट सदस्य शितल देवरुखकर यांच्या संकल्पनेतुन जागतिक महिला दिन कार्यक्रम घेण्यात आला.

नंदुरबार येथे युवा-युवती सेनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव मालती वळवी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त कामगार महिलांचा सत्कार कार्यक्रम घेतला. नंदुरबार शहरात साफसफाई कामे करणार्‍या महिला सफाई कामगारांना स्कार्फ व पाण्याची बॉटल देऊन जागतिक महिला दिनी अनोख्या पध्दतीने सत्कार करण्यात आला.

नंदुरबार नगरपरिषदेच्या हद्दीत सदर महिला कामगार ह्या साफसफाई करुन आपल्या कामाचे कर्तव्य बजवितात. म्हणुन युवा-युवती सेनेच्या राज्य सहसचिव मालती वळवी यांनी सफाई कामगार महिलांचा सत्कार केला. याप्रसंगी युवती सेनेच्या जिल्हा अधिकारी प्रियंका पाडवी, युवा सेनेचे जिल्हा अधिकारी अर्जुन मराठे, शिवसेनेचे महानगर प्रमुख पंडित माळी, गावित, इम्तियाज पटेल, युवती सेना उपजिल्हाप्रमुख सुनिताबाई वळवी, नंदुरबार तालुकाप्रमुख भारती ठाकरे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थी घडतात : डॉ आर. ,एस. दहातोंडे

Next Post

माळीवाडा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध विकास कामांचे भूमिपूजन

Next Post
माळीवाडा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध विकास कामांचे भूमिपूजन

माळीवाडा परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विविध विकास कामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add