Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पंचायत समितीत सत्तांतर ?, पांच गणापैकी ४ शिवसेना तर १ गणात भाजपा विजयी

team by team
October 6, 2021
in राजकीय
0
नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार पंचायत समितीत सत्तांतर होण्याची शक्यता आहे. असून पांच गणापैकी ४ शिवसेना तर १ गणात भाजपा विजयी झाले आहे.सध्या शिवसेनेचे  ७ तर भाजपाच्या १० तर काँग्रेसच्या ३  जागा आहेत.
नांदर्खे गण- प्रल्हाद चेनसिंग राठोड (शिवसेना ३५२८), सुनिल धर्म वळवी (भाजप २८३९)
नांदर्खे प.स.च्या गणात शिवसेनेचे प्रल्हाद चेनसिंग राठोड ७४६ मतांनी विजयी झाले.
गुजरजांभाली गण-  रंजना राजेश नाईक (कॉंग्रेस १८००), सुनिता गोरख नाईक (भाजप २१२१), तेजमल रमेश पवार (शिवसेना २३४०)
गुजरजांभाली गणात शिवसेनेच्या तेजमल रमेश पवार २१९ मतांनी विजयी झाले.
बातमी शेअर करा
Previous Post

गुजरभवाली गण व पातोंडा गणात शिवसेना विजयी

Next Post

नंदुरबार पंचायत समितीवर सत्तांतर होवून आघाडीचा झेंडा फडकण्याची शक्यता

Next Post
नंदुरबार पंचायत समितीवर सत्तांतर होवून आघाडीचा झेंडा फडकण्याची शक्यता

नंदुरबार पंचायत समितीवर सत्तांतर होवून आघाडीचा झेंडा फडकण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add