Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एअर मॅन ऑफिसर राकेश गिरासे एअरफोर्स स्टाफ व्हॉईस चीफ यांच्यातर्फे विशेष सन्मान

team by team
February 3, 2024
in राष्ट्रीय
0
एअर मॅन ऑफिसर राकेश गिरासे एअरफोर्स स्टाफ व्हॉईस चीफ यांच्यातर्फे विशेष सन्मान

नंदुरबार l प्रतिनिधी

चिलाणे तालुका शिंदखेडा येथील सुपुत्र व हल्ली इंडियन एअर फोर्स नवी दिल्ली येथे एअर मॅन ऑफिसर पदावर कार्यरत असलेले राकेश कोमलसिंग गिरासे यांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकतेच एअरफोर्स स्टाफ व्हॉईस चीफ यांच्यामार्फत विशेष सन्मान करण्यात आला.

राकेश गिरासे हे मागील बारा वर्षांपासून इंडियन एअर फोर्स येथे कार्यरत असून यापूर्वी देखील आपल्या विशेष कार्याबद्दल त्यांचे एयरफोर्समार्फत सन्मान करण्यात आला आहे. राकेश गिरासे हे शनिमांडळ येथील भारतसिंग गिरासे यांचे जावई असून त्यांच्या या विशेष सन्मानाचे संपूर्ण परिसरात कौतुक करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मर्कन्टाईल को-ऑप. बँक लि.च्या चेअरमनपदी निलेश वसावे बिनविरोध

Next Post

खान्देश अवयवदान प्रबोधन रथयात्रेचे बुधवारी नंदुरबार जिल्ह्यात आगमन

Next Post
खान्देश अवयवदान प्रबोधन रथयात्रेचे  बुधवारी नंदुरबार जिल्ह्यात आगमन

खान्देश अवयवदान प्रबोधन रथयात्रेचे बुधवारी नंदुरबार जिल्ह्यात आगमन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add