Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशिक्षण : डॉ. उ. दे. पाटील

team by team
January 31, 2024
in राज्य
0
सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशिक्षण : डॉ. उ. दे. पाटील

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगारांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री म्हणून प्रशिक्षण देवून प्रशिक्षित व्यक्तीची कृत्रिम रेतन व अनुषंगीक कार्य करण्यासाठी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. उ. दे. पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या प्रशिक्षणातून राज्यातील गायी-म्हशीमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामीण भागातील सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच दुग्धउत्पादनात वाढ होवून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल.

प्रशिक्षण कार्यक्रम 3 महिने कालावधीचा असून यामध्ये 1 महिना क्लासरूम ट्रेनिग व 2 महिने प्रॅक्टीकल ट्रेनिंग चा समावेश राहील. क्लासरूम ट्रेनिंग पशुवेद्यकीय महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येईल व प्रॅक्टीकल ट्रेनिंग जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 किंवा तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय किंवा जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालय या ठिकाणी घेण्यात येईल.

हे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदार हा किमान 12 वी उत्तीर्ण असावा, त्याचे वय 18 ते 35 वर्षे असावे, अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध आहेत. नंदुरबार जिल्ह्यासाठी 117 उमेदवारांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे.

यासाठी इच्छूक उमेदवारांनी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचेकडे अर्ज सादर करावे असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षणाचा प्रस्ताव तयार करावा : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

हस्ती-जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची पारितोषिक रचना जाहीर,प्रथमच विनोदी एकांकिकासाठी सांघिक पारितोषिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add