Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिंदगव्हाण येथे राम मंदिरात 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

team by team
January 21, 2024
in सामाजिक
0
शिंदगव्हाण येथे राम मंदिरात 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी

 

शिंदगव्हाण ता. नंदुरबार येथे येथील राम मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

22 जानेवारी रोजी आयोजित होणाऱ्या राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई अखंड राम धुन गावातून शोभायात्रा राम मंदिर परिसर सामाजिक चौक सार्वजनिक चौक ग्रामपंचायत कार्यालय आधी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे या स्वच्छता अभियानात ग्रामपंचायतिचे पदाधिकारी राम मंदिराचे ट्रस्टी शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ सहभागी होणार आहेत .

 

 

शिंदगव्हाण येथे 1984 साली संत शिरोमणी दगाजी महाराज यांनी येथे राम मंदिर बांधण्याचा ग्रामस्थांनी संकल्प केला 1992 साली मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली 2002 साली मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन श्रीराम लक्ष्मण सिताजी हनुमान गणपती व महादेवाच्या मूर्ती जयपूरहुन आणल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 2004 साली काढण्यात आली ऑगस्ट 2004 मध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून उत्सव परवानगी घेऊन येथे दरवर्षी शिवरात्रीला यात्रा भरते. 2002 2003 मध्ये मंदिरापुढे सभा मंडपाचे बांधकाम करण्यात आले.

 

 

 

मंदिरात दररोज पूजा आरती केली जाते गावातून दररोज प्रभात फेरी काढली जाते येथे दररोज हरिपाठ घेतला जातो श्रावण महिन्यात रामधून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 20 जून रोजी जानेवारी रोजी सकाळी संपूर्ण गावात अक्षदा वाटप करण्यात येणार आहे 22 जानेवारी रोजी दुपारी धार्मिक विधी होऊन सायंकाळी ग्रामस्थ ग्रामस्थातर्फे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

सकल हिंदू समाज अवध उत्सव समितीतर्फे आज मोटार सायकल रॅली तसेच उद्या शोभायात्रा

Next Post

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातून अभूतपूर्व ऐतिहासिक मोटरसायकल रॅली

Next Post
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातून अभूतपूर्व ऐतिहासिक मोटरसायकल रॅली

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातून अभूतपूर्व ऐतिहासिक मोटरसायकल रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add