Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सकल हिंदू समाज अवध उत्सव समितीतर्फे आज मोटार सायकल रॅली तसेच उद्या शोभायात्रा

team by team
January 21, 2024
in राजकीय
0
सकल हिंदू समाज अवध उत्सव समितीतर्फे आज मोटार सायकल रॅली तसेच उद्या शोभायात्रा

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील संपूर्ण राम भक्तांना व महिला राम भक्तांना अयोध्येतील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहोळ्यानिमित्त नंदुरबार शहरातल्या काळाराम मंदिर तळोदा रोड सी.बी. पेट्रोल पंप येथुन २१ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता निघणार्‍या बाईक रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सकल हिंदू समाज अवध उत्सव समितीतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

तसेच २२ जानेवारी रोजी शहरातील मोठा मारुती मंदिर येथुन निघणार्‍या अभुतपुर्व शोभा यात्रेतही जास्तीत जास्त संख्येने महिला व पुरुषांनी सहभागी व्हावं असे आवाहन सकल हिंदू समाज अवध उत्सव समितीकडून करण्यात येत आहे. सकल हिंदू समाज अवध उत्सव समिती कडून गेल्या एक ते दीड महिन्या पासून अवध उत्सव सुंदर प्रकारे साजरा करण्यात यावा, त्या साठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. तरी जास्तीत जास्त बंधू-भगिनी रामभक्तांनी यावेळी मोठ्या उपस्थित रहावे, असे आवाहन ॲड.राम चंद्रकांत रघुवंशी, अजय कासार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

श्रीराम नाम पालखी शोभायात्रेला उपस्थित राहण्याचे आवाहन

Next Post

शिंदगव्हाण येथे राम मंदिरात 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

Next Post
शिंदगव्हाण येथे राम मंदिरात 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिंदगव्हाण येथे राम मंदिरात 22 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add