Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे भाजपातर्फे जोडो मारो आंदोलन

team by team
December 11, 2023
in राजकीय
0
नंदुरबार येथे भाजपातर्फे जोडो मारो आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील मोठा मारुती चौक नंदुरबार येथे भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याकडे 300 कोटींची रोख बेहिशेबी रक्कम सापडली यांच्या निषेधार्थ भाजपा नंदुरबार शहर व भाजपा महिला मोर्चाच्या तर्फे जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

यावेळी महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शानुताई वळवी, भाजपा महामंत्री सुदानंद रघुवंशी, जिल्हा महामंत्री सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष माणिक माळी, काजल मछले, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सरिता चौधरी, महिला मोर्चा शहराध्यक्ष रोशनी राजपूत, नगरसेविका संगीता सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रेम पाटील,जितेंद्र पगारे, दिव्या जोशी, वैशाली राठोड, प्राची सोनवणे, सरिता चौधरी, आशाबाई पाडवी, ताई वळवी उषाबाई वळवी, निनाबाई वळवी आदी महिला पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

दिव्यांग कलाकारांच्या कलेणे रसिक झाले मंत्रमुग्ध

Next Post

धरणे आंदोलन : तापी-बुराई प्रकल्पासाठी हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते लक्षवेधी मांडणार

Next Post
धरणे आंदोलन : तापी-बुराई प्रकल्पासाठी हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते लक्षवेधी मांडणार

धरणे आंदोलन : तापी-बुराई प्रकल्पासाठी हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते लक्षवेधी मांडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add