Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दिव्यांग कलाकारांच्या कलेणे रसिक झाले मंत्रमुग्ध

team by team
December 11, 2023
in सामाजिक
0
दिव्यांग कलाकारांच्या कलेणे रसिक झाले मंत्रमुग्ध

नंदुरबार l प्रतिनिधी

दिव्यांग कलाकारांच्या कलेला वाव मिळावा यासाठी चेतना मेलडी ऑर्केस्टाचे नुकतेच आयोजन करण्यात आले .यात तात्या पानपाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन, नियोजन केले. सर्व प्रथम शोले पिक्चरच्या गाजलेल्या म्युझिकणे कार्यक्रमांची सुरवात झाली.

तसेच सदर कार्यक्रमाचे उदघाटण महिला सक्षमिकरनच्या कार्यकर्त्यां श्रीमती सुलभा महिरे यांच्या हस्ते दीप प्रज्वल करून करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्राध्यापक देवरे , प्रकाश मांडलिया ,सागर हॉटेल चे संचालक बाबला भाई मांडलिया, शामराव बेडसे, डॉ समिधा नटावदकर रावसाहेब कांबळे, सौ शामकांता बेडसे, प्रकाश मछले, मनोज भंसाली आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात देशभक्ती, सामाजिक तसेंच रोमँटिक गाणे गायनात आले .

सदर कार्यक्रमाला डी आर शाळेची जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल श्रीराम मोडक यांचा विशेष सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला. आपल्या वेगवेगळ्या कलागुणांनी रसिकाना मंत्रमुग्ध करणाऱ्या कलाकारात चंद्रकांत मैलागीरे, सुनीता पांचाळ, निर्मला शिरसाठ, दुर्गा गवई, प्रवीण पाटील, विनय वाघ, कमलाकर प्रजापती यांनी भन्नाट कलागुणांनी आपली कला साजरी केली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक तात्या पानपाटील यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

कार्यकर्त्यांनी संघटनात्मक बांधणी करावी : शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी

Next Post

नंदुरबार येथे भाजपातर्फे जोडो मारो आंदोलन

Next Post
नंदुरबार येथे भाजपातर्फे जोडो मारो आंदोलन

नंदुरबार येथे भाजपातर्फे जोडो मारो आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add