Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या पीडीताच्या कुटुंबीयांना आमदार ॲड.के सी पाडवी यांच्या हस्ते धनादेश वाटप

team by team
December 1, 2023
in राजकीय
0
नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या पीडीताच्या  कुटुंबीयांना आमदार ॲड.के सी पाडवी यांच्या हस्ते धनादेश वाटप

नंदुरबार l प्रतिनिधी

23 नोव्हेंबर रोजी अक्कलकुवा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत वालंबा ता. अक्कलकुवा येथील दौलत जलसिंग पाडवी यांचा विज पडून नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून चार लाख रुपयांची मदत करण्यात आली असून चार लक्ष रुपयाचा धनादेश धडगाव अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार ॲड.के सी पाडवीयांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य हिराताई रवींद्र पाडवी, पंचायत समिती उपसभापती सौ.मेलदीबाई अमृत तडवी, रवींद्र पाडवी, जिल्हा परिषद सदस्य सी.के पाडवी, राजमल तडवी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

आ.ॲड.के सी पाडवी यांनी या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत शासकीय मदतीचा धनादेश या कुटुंबाच्या स्वाधीन केला आहे नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या पाठीशी मतदारसंघाचा आमदार म्हणून आपली जबाबदारी असल्याचे सांगत या कुटुंबाला शासकीय योजनांचा अजून लाभ मिळवून देण्याचा शब्द या वेळेस दिला.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा धडगाव मतदार संघात स्थगिती दिलेल्या विविध विकास कामांचा आमदार ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा धडाका

Next Post

स्वस्त धन्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add