Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंगळवार ३ ऑक्टोंबर रोजी होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

team by team
September 26, 2023
in राज्य
0
मंगळवार ३ ऑक्टोंबर रोजी होणार जिल्हास्तरीय लोकशाही दिन

नंदुरबार l प्रतिनिधी

जनतेच्या तक्रारी व गा-हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, माहे ऑक्टोंबर महिन्यातील पहिल्या सोमवारी महात्मा गांधी जयंती निमित्त शासकीय सुट्टी असल्याने त्यानंतर येणाऱ्या कामकाजाचा दिवशी मंगळवार ३ ऑक्टोंबर २०२३ रोजी दुपारी ०१-०० वाजता जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे उपस्थित राहून सादर करावेत, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी श्री. खांदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नामाकिंत निवासी शाळेतील पहिलीच्या प्रवेशासाठी ३ ऑक्टोंबर रोजी ईश्वरचिठ्ठीद्वारे निवड

Next Post

आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आज रास्ता रोको, प्रशासनाने वाहतूक वळविली

Next Post
अल्पवयीन युवतीवर अत्याचार प्रकरणी 27 सप्टेंबर रोजी आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन

आ.आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली आज रास्ता रोको, प्रशासनाने वाहतूक वळविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026
विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

विकासाची नवी वाट दाखविणारे नेतृत्व : डॉ. विजयकुमार गावित

August 15, 2026
जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामे ऑक्टोबरअखेर पूर्ण करा : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

August 15, 2026
घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add