Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील पोट निवडणुकीच्या प्रचार सभेकरिता इतकी संख्या हवी : राज्य निवडणूक आयोगाचे आदेश

team by team
September 28, 2021
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोट निवडणुकीच्या प्रचार सभेकरिता जास्तीत जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी देण्याबाबत कळविण्यात आले होती. तथापि , सार्वजनिक आरोग्य विभाग दि .११ ऑगस्ट , २०२१ रोजीच्या आदेशामध्ये ” विवाह सोहळे ” संदर्भात उपस्थिती बाबत दिलेल्या सूचना पाहाता , निवडणूक प्रचार सभा व रॅली मधील उपस्थिती संदर्भात पुढीलप्रमाणे कळविण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, खुल्या प्रांगणामध्ये होणाऱ्या निवडणूक प्रचार सभा, रॅली यांच्याकरिता उपस्थितांची संख्या प्रांगणाच्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्तींच्या मर्यादेत असेल . बंदिस्त कार्यालयातील प्रचार सभांमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्तींच्या मर्यादेत असेल .असे आदेश  राज्य निवडणूक आयुक्त अ.गो.जाधव यांच्या आदेशानुसार काढण्यात आले.
बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा तालुक्यात शिवसेनेचे प. स.त खाते उघडले

Next Post

अवैध गावठी हातभट्टी दारु वाहतुक करणार्‍या रिक्षासह ९० हजाराचा मुद्देमाल जप्त,दोघांना अटक, विसरवाडी पोलीसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add