Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथे 67 हजाराचे दारू बनवण्याचे स्पिरिट जप्त

team by team
July 19, 2023
in क्राईम
0
म्हसावद येथे 67 हजाराचे दारू बनवण्याचे स्पिरिट जप्त
म्हसावद l प्रतिनिधी
  शहादा तालुक्यातील  म्हसावद येथील चिखली फाटा चौफुलीपासून म्हसावद पोलीसांनी पाठलाग करून आमोदा रस्त्यावर 67 हजाराचे दारू बनवण्याचे स्पिरिट गाडीसह पकडण्यात  आले  असून एक आरोपीस अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी फरार झाला आहे. याबाबत म्हसावद पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
      याबाबत म्हसावद पोलीस सूत्रानुसार माहिती अशी की, सोमवारी दुपारी तीन वाजता चिखली फाटा चौफुली पासून पोलिसांनी पाठलाग करून स्वीप्ट डिझायर गाडी (क्र. एम. एच. 04, इ.एक्स.0886) पकडली. या गाडीत दारू बनवण्यासाठी वापरात येणारे सहा स्पिरिटचे भरलेले स्कॅन आढळून आले. त्याची किंमत 67 हजार 200 असून जुनी स्विफ्ट डिझायर कार अंदाजे किंमत दोन लाख पन्नास हजार ताब्यात घेण्यात आली आहे.
यात आरोपी दिलीप लक्ष्मण पावरा रा. चुंडीपाडा बोराडी जवळ ता. शिरपूर यास अटक करण्यात आली असून रामेश्वर (पूर्ण नाव माहित नाही)  फरार झाला आहे.याबाबत पो. कॉ. भीमसिंग ठाकरे यांनी फिर्याद दिली असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 85 (इ )108 भा.दं.वी.34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि  राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भीमसिंग ठाकरे, मधुकर तडवी पुढील तपास करत आहेत.
 सपोनि राजन मोरे यांनी नुकतेच म्हसावद पोलिस ठाण्याचा पदभार घेताच ही पहिली कारवाई केल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.या कारवाईत हवालदार भीमसिंग ठाकरे,हवालदार काशिनाथ साळवे,सुनील बागुल,वाहतूक हवालदार बहादूर भिलाला  कलाम रावताळे या पथकाने केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

Next Post

ब्रेकिंग न्युज:नंदूरबार भाजपा जिल्हाध्यक्षपदी निलेश माळी यांची नियुक्ती

Next Post
ब्रेकिंग न्युज:नंदूरबार भाजपा जिल्हाध्यक्षपदी निलेश माळी यांची नियुक्ती

ब्रेकिंग न्युज:नंदूरबार भाजपा जिल्हाध्यक्षपदी निलेश माळी यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add