Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्युज:नंदूरबार भाजपा जिल्हाध्यक्षपदी निलेश माळी यांची नियुक्ती

team by team
July 19, 2023
in राजकीय
0
ब्रेकिंग न्युज:नंदूरबार भाजपा जिल्हाध्यक्षपदी निलेश माळी यांची नियुक्ती

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार भाजपा जिल्हाध्यक्ष म्हणून निलेश माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची निवड लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत कधीपासूनच मिळाले होते. आज अखेर पक्षातर्फे  जिल्हाध्यक्ष जाहीर केले आहेत.भारतीय जनता पक्षाने पक्षाध्यक्षपदांसाठी तरूण चेहऱ्यांना संधी दिली आहे. नंदूरबार जिल्हाध्यक्ष पदी निलेश माळी यांची नियुक्ती करण्यात आली. निलेश माळी विजय चौधरी यांचे खंदे समर्थक आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथे 67 हजाराचे दारू बनवण्याचे स्पिरिट जप्त

Next Post

खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

Next Post
सिंदगव्हाण येथे जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा

खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add