Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथील शिवदर्शन विद्यालयाच्या वृक्षदिंडीने वेधले लक्ष

team by team
July 15, 2023
in शैक्षणिक
0
भालेर येथील शिवदर्शन विद्यालयाच्या वृक्षदिंडीने वेधले लक्ष

नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष दिंडीचे पूजन करून करण्यात आले.

भालेर, नगांव, तिशी येथे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाविषयी जनजागृती करण्यात आली.विद्यार्थ्यांनी गांधीटोपी, सदरा, धोतर असा वारकरी पेहराव तर विद्यार्थिनींनी पारंपारिक साडी नेसून दिंडीत भाग घेऊन मिरवणुकीची शोभा वाढवली. वृक्ष जनजागृतीवर घोषणा देत एक वेगळेच आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

मुलींनी पर्यावरणावर गीत सादर करून समाजामध्ये पर्यावरणाविषयी सकारात्मक संदेश दिला. दिंडीची सांगता विद्यालयाच्या प्रांगणात झाली .

वृक्षप्रेमी समाजसेवक श्री.निकुंभे, संतोष चव्हाण, सुनील बागुल, श्री रामबरण, निलकंठ बेहरे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व सांगीतले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी बाजार समितीचे सदस्य दिनेश पाटील, भालेरचे उपसरपंच गजानन पाटील, हिंमत पाटील,अशोक पाटील,आनंदा पवार, दिलीप पाटील, नानाभाऊ पाटील, लोटन पाटील, प्राचार्य आर. एच.बागुल उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक व्ही.जे. पाटील व आभार डी. एन सोलंकी यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

समान नागरी’ आदिवासींना लागू केल्यास घटनात्मक संकट, ट्रायबल फोरम : विधी आयोगाकडे आक्षेप;आदिवासींना वगळा

Next Post

अर्हत प्रतिष्ठान आयोजित खासदार चषक क्रीडा महोत्सव सप्ताहाचे खा.डॉ. हीना गावित यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add