Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काँग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस मिश्रा यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात बैठक

team by team
July 15, 2023
in राजकीय
0
काँग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस मिश्रा यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवनात बैठक

नंदूरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय सेवा दलाचे नेते महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. अखिल भारतीय कांग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस प्रभारी लालजी प्रसाद मिश्रा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता राकेश शेट्टी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धुळे काँग्रेस भवन बैठकीचे आयोजन करण्यात आली होती.

लोकशाही सक्षम करण्यासाठी नागरिकांना वस्तुस्थितीची माहिती देणे गरजेचे आहे. आज शेतकरी शेतमजूर आणि मध्यमवर्गीय नोकरदारांना जीवन जगणे कठीण झाले आहे. परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी आणि गोरगरिबांना दिलासा मिळण्यासाठी सत्ता स्थापन करणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन काँग्रेस पक्षाची विचारधारा प्रत्येक मतदारापर्यंत न्यावी असे आवाहन काँग्रेस सेवा दलाच्या महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी लालजी प्रसाद मिश्रा यांनी केले आहे.

यावेळी धुळे शहरातील मिश्रा यांनी सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेस भवनात मार्गदर्शन केले. येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लक्षात घेता पक्ष बांधणी आणि संघटन करण्यास सुरुवात झाली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साबीर शेख, सेवा दलाचे माजी जिल्हाध्यक्ष आलोक रघुवंशी, जिल्हाध्यक्ष रविंद्र चौधरी,सरचिटणीस दीपक पाटील,शहराध्यक्ष राजेंद्र खैरनार, नंदुरबार जिल्हाध्यक्ष एजाज बागवान, आयुब खाटीक उपाध्यक्ष देशमुख, शिरपूर तालुकाध्यक्ष अजय पाटील,शिंदखेडा तालुकाध्यक्ष विनोद अहिरराव यावेळी काँग्रेस सेवा दलाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

उघड्यावरील मांसविक्री आणि चिकन- मटणाचा लॉऱ्या तात्काळ बंद न केल्यास उपोषणाचा इशारा

Next Post

वावद येथे शिबिरात शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात पीकविमा

Next Post
वावद येथे शिबिरात शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात पीकविमा

वावद येथे शिबिरात शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात पीकविमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add