Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आणि राष्ट्रवादीने केले फलकात बदल

team by team
July 15, 2023
in राजकीय
0
आणि राष्ट्रवादीने केले फलकात बदल

नंदुरबार l प्रतिनिधी

 

राज्यात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या संघटनेतील बदलामुळे आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी लावण्यात आलेले फलक आता बदलण्यात येत आहेत.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या आदेशान्वये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश सचिव राऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शाखेचे फलक बदलण्यात येत आहेत. यावेळी राऊ मोरे म्हणाले की, राज्यात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या संघटनेतील बदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम न राहता आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी फलक बदलण्यात येत आहेत.

 

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत मोठे बदल झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी पद्भार सांभाळला आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये आपली भुमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेस नंदुरबार शहराध्यक्ष मोहन माळी, कार्याध्यक्ष कमलेश चौधरी. नंदुरबार युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे, बबलू कदमबांडे, जितु ठाकरे, लाला बागवान, जयंत मोरे, राजा ठाकरे, कालु पैलवान, मुकेश ठाकरे, रवि चव्हाण, अनमोल पाडवी, अदनान मेमन, समीर शेख, दत्तु शिंदे उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अधिवेशनाच्या दिवशी घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कारवाईसाठी 18 जुलै रोजी आ.आमश्या पाडवी करणार रास्तारोको

Next Post

उघड्यावरील मांसविक्री आणि चिकन- मटणाचा लॉऱ्या तात्काळ बंद न केल्यास उपोषणाचा इशारा

Next Post
उघड्यावरील मांसविक्री आणि चिकन- मटणाचा लॉऱ्या तात्काळ बंद न केल्यास उपोषणाचा इशारा

उघड्यावरील मांसविक्री आणि चिकन- मटणाचा लॉऱ्या तात्काळ बंद न केल्यास उपोषणाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add