Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यात रविवारी पुन्हा आढळला कोरोना रुग्ण

team by team
September 26, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार शहरासह नवापूर तालुक्यात  आढळला कोरोना रूग्ण

नंदुरबार |  प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यात आज एक कोरोना रुग्ण आढळुन आला आहे.नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे 6 रूग्ण आहेत.
नंदुरबार  प्रशासनातर्फे आज 78 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात नंदुरबार तालुक्यातील अंबापुर येथील एकाचा  १८७ जणांची कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त झाले, यात कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.सध्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे 6 रूग्ण आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात पॉझिटीव्ह रेट १५.८४, मृत्यू दर २.३६, बरे होण्याचे प्रमाण ९७.६२ टक्के आहे.नंदुरबार जिल्ह्यात सध्या विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दीत न जाता शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत, आपली व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

विसरवाडी येथे घरफोडी करणार्‍या तीघांना पोलीसांनी केली अटक

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तीन हजारावर प्रकरणे निकाली, चार कोटी रुपये वसुल

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तीन हजारावर प्रकरणे निकाली, चार कोटी रुपये वसुल

नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तीन हजारावर प्रकरणे निकाली, चार कोटी रुपये वसुल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add