Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘स्वाधार’ योजनेसाठी अर्ज स्विकारण्यासाठी मुदतवाढ

team by team
June 29, 2023
in राज्य
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘स्वाधार’ योजनेसाठी अर्ज स्विकारण्यासाठी मुदतवाढ

नंदुरबार l प्रतिनिधी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत इयत्ता 10 वी 12 वी तसेच त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली असून जे पात्र विद्यार्थ्यांनी दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर केले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्विकारण्याची दिनांक 14 जुलै, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकानुसार दिली आहे.

या योजनसाठी सन 2022-23 या वर्षात पात्र विद्यार्थ्यांकडून दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज स्विकारण्यात आले होते. तथापि, अद्यापही जे पात्र विद्यार्थ्यांनी दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत अर्ज सादर केले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी अर्ज स्विकारण्याची दिनांक 14 जुलै, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यासाठी पात्र विद्याथ्यांनी त्यांचे परिपूर्ण अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नंदुरबार या कार्यालयास सादर करावेत असे आवाहनही श्री. नांदगांवकर यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

विद्या गौरव येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

Next Post

न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी योजना

Next Post
न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी योजना

न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी योजना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add