Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विद्या गौरव येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

team by team
June 29, 2023
in शैक्षणिक
0
विद्या गौरव येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

 म्हसावद l प्रतिनिधी
विद्या गौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मेडीयम व गौरव कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून ललित पाठक तर   अध्यक्षस्थानी विश्वास पवार हे होते.
      या आधुनिक जगात बालपणापासूनच विविध सांस्कृतिक घटकांची ओळख व्हावी हा उद्देश लक्षात घेऊन  आषाढी एकादशीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल व रखुमाईच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या मुलांनी आकर्षक विविध सांस्कृतिक पोशाख परिधान करुन विठ्ठल व रखुमाईच्या  पालखी हाती घेत मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत  नृत्याचाही आनंद घेतला व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे अध्यक्ष  विश्वास पवार व ललित पाठक यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षिका प्रीती बूनकर,गौरी सूर्यवंशी, मयुरी पवार,सारीका शिंदे,वैशाली पावरा,विजया भारती, नेहा कासार,आरती यादव,शिलाबाई माळी, राजश्री शिंपी,शिक्षक श्रावण सूर्यवंशी,क्रीडा शिक्षक पुलायन जाधव, संजय मोरे,किरण वळवी,किरण वसावे,निलेश ढोढरे,दशरथ वसावे,अमरसिंग वळवी यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वर्षा केदार यांनी केले तर आभार शिक्षिका गौरी सूर्यवंशी यांनी मानले.यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

अनुभवावी वारी एकदा तरी डी.आर. हायस्कूलचा उपक्रम

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘स्वाधार’ योजनेसाठी अर्ज स्विकारण्यासाठी मुदतवाढ

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘स्वाधार’ योजनेसाठी अर्ज स्विकारण्यासाठी मुदतवाढ

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘स्वाधार’ योजनेसाठी अर्ज स्विकारण्यासाठी मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add