नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे बालवीर चौकात लोककल्याणकारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
बालवीर चौकात आयोजित प्रसंगी मंडळाचे कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मयुर भोई,कल्पेश राठोड,कृष्णा चौधरी,राज राठोड,जयदीप वानखेडे, दक्ष मोरे,यश भोई, यांंचासह विद्यार्थी उपस्थित होते.








