Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेजवा विद्यालयात अमली पदार्थ सेवन विरोधी दिवस साजरा

team by team
June 27, 2023
in शैक्षणिक
0
शेजवा विद्यालयात अमली पदार्थ सेवन विरोधी दिवस साजरा

म्हसावद l प्रतिनिधी
    नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत राजहर्षी शाहू महाराज जयंती व जागतिक अम्ंली पदार्थ सेवन विरोधी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजहर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आला यावेळी  शाळेचे क्रीडाशिक्षक विजय पवार लिखित दिग्दर्शित पथनाट्य भारत व्यसनमुक्त करूया विषयावर पथनाट्य सादर केले. पथनाट्यात  शाळेचे उपशिक्षक विजय पवार ,दीपक वळवी ,आनंदराव पवार, रामानंद बागले ,हारूनखा शिकलीगर ,संजय बोरसे ,यांनी सहभाग घेतला होता.
पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर व्यसनापासून होणारे दुष्परिणाम ,व्यसनापासून होणारे विविध आजार, व्यसनामुळे परिवारावर होणारे आघात ,असे विविध विषय घेऊन हास्य विनोदी व प्रबोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर पथनाट्य सादर करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज विषयी व व्यसनाचे होणारे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले तर आभार दीपक वळवी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय वसावे, दिनेश पवार यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता व्यसनमुक्तीच्या प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

शहिद शिरीषकुमार मंडळातर्फे छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

शासन आपल्या दारी मोहिमेच्या विशेष कार्यक्रमात ८५ हजार नागरिकांना देणार लाभ – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add