Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप

team by team
June 27, 2023
in राजकीय
0
नंदूरबार येथे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते  शैक्षणिक साहित्य वाटप
नंदूरबार l प्रतिनिधी
नगरपालिका शिक्षण मंडळ नंदुरबार व सेवानिवृत्त मुख्याध्यापक नवनीतलाल कानजीभाई वालासर यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम नगरपालिका शाळा क्रमांक एक नंदुरबार येथे घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.चंद्रकांत रघुवंशी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगराध्यक्षा सौ. रत्नाताई रघुवंशी या होत्या. कार्यक्रमास मा उपनगराध्यक्ष परवेज खान, मा. कैलास पाटील,  दिलीपकुमार शहा,  फारुख मेमन, भावेश सोनवणे, वैशाली जगताप,  शंकर रंगलानी, अब्दुल जब्बार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथमतः मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस व सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    यावेळी चंद्रकांत  रघुवंशी, सौ. रत्नाताई रघुवंशी व नवनीतलाल वालासर आणि मान्यवरांच्या शुभहस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रास्तविक भावेश सोनवणे यांनी केले.
 शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता नगरपालिका शाळेतील बाराशे विद्यार्थ्यांना 2313 वह्या ३३८ पाट्या 746 पाणी बॉटल व 571 कलर पाऊच हे देण्यात आले तर नवजीवन विद्यालय वाघाळे येथे 2004 वह्या 500 पाणी बॉटल व 320 कलर पाऊच देण्यात आले. जि. प. शाळा वाघाळे यांना 192 वह्या, 126 पाणी बॉटल, वीस कलर पाऊच व 91 पाट्या देण्यात आल्या. जि. प. शाळा नागसर यांना २४० वह्या, 126 पाणी बॉटल, 61 पाट्या आणि अभिनव विद्यालय यांना 1302 वह्या देण्यात आल्या.
      अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत रघुवंशी यांनी  वालासर यांनी शंभर वर्ष आयुष्य जगावे व त्यांच्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत करून अभ्यास करावे व पुढे जावे असे सांगत वाला सरांचे व आभार मानले व सामाजिक बांधिलकी जोपासत सर्वांनी नंदुरबार शहरा करिता सहकार्य करणाऱ्या अनेक दात्यांचा आठवणींना उजाळा दिला. शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमास नगरपालिका शिक्षण मंडळातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन रणजीत नाईक, जमील अहमद, करण चव्हाण, दासू कोकणी सुधीर सोनवणे, वासुदेव राजभोज, पराग पाटील, आशिष जैन, सुजित पांडे, मयूर सूर्यवंशी, सचिन आव्हाड, संतोष सदाराव, जैद शेख इत्यादी सर्व शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  मनीषा धनगर यांनी तर आभार प्रदर्शन शिरीष पवार यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

भालेरसह दहा गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामास प्रारंभ

Next Post

नोकरी लावण्याच्या आमीषाने २२ लाख ५१ हजारात फसवणूक

Next Post
नोकरी लावण्याच्या आमीषाने २२ लाख ५१ हजारात फसवणूक

नोकरी लावण्याच्या आमीषाने २२ लाख ५१ हजारात फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add