Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून समता रॅलीस सुरुवात

team by team
June 27, 2023
in राजकीय
0
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून समता रॅलीस सुरुवात
नंदुरबार l प्रतिनिधी
  समाज कल्याण कार्यालय, नंदुरबार यांच्यामार्फत शाहू महाराज जयंती निमित्ताने आज समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  या रॅलीस राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, समाज कल्याण सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर तसेच इतर अधिकारी, कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.  यावेळी शहरातील प्रमुख रस्त्यांवरून रॅली काढण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

सिंदगव्हाण येथे जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा

Next Post

नंदुरबारला नशामुक्त भारत पंधरवाड्याचा समारोप

Next Post
नंदुरबारला नशामुक्त भारत पंधरवाड्याचा समारोप

नंदुरबारला नशामुक्त भारत पंधरवाड्याचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add