Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन घंटा गाड्यांचे लोकार्पण

team by team
June 24, 2023
in राजकीय
0
आ.आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन घंटा गाड्यांचे लोकार्पण

नंदूरबार l प्रतिनिधी

विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीला दोन घंटा गाड्या देण्यात आल्या. आज या दोन्ही घंटागाडींचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अक्कलकुवा शहरातील घरा घरातुन घन कचरा नेऊन त्या घन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी यांनी ग्रामपंचायतीला दोन घंटा गाड्या दिल्या. या घंटा गाडीचा लोकार्पण सोहळा ग्रामपंचायतीच्या प्रांगणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आमश्या पाडवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती नानसिंग वळवी, गटविकास अधिकारी लालू पावरा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती टेडग्या वसावे, तालुका शेतकरी सह संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी, व्हा चेअरमन अशोक पाडवी,

ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी युवराज पवार, अक्कलकुवा शहराच्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा आदी उपस्थित होते. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून दिलेल्या घंटागाडींचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते पुजन करुन घंटागाडींचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, शेतकरी सह.संघाचे व्हाईस चेअरमन नवरतन टाक, रविंद्र चौधरी, रोहित चौधरी, रावेंद्रसिंह चंदेल, कुणाल जैन, रोहित सोनार, सुफियान मक्राणी, तुकाराम वळवी, राजेंद्र, वसावे, कुवरसिंग वसावे, अश्विन तडवी, डॉ.उदय आगीवाल, डॉ.सुहास सुर्यवंशी, डॉ.अरुण पाटील,भटू बोरा, मोहसीन मक्राणी,गुलाम कादर बलोच आदीं सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी नितीन जावरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी पर्यटन महोत्सवासाठी अर्ज सादर करावेत

Next Post

 शोरुममध्ये कार दाखविताना घडला अपघात, कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Next Post
 शोरुममध्ये कार दाखविताना घडला अपघात, कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

 शोरुममध्ये कार दाखविताना घडला अपघात, कर्मचाऱ्याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add