Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी पर्यटन महोत्सवासाठी अर्ज सादर करावेत

team by team
June 24, 2023
in राजकीय
0
आदिवासी पर्यटन महोत्सवासाठी अर्ज सादर करावेत
नंदुरबार l प्रतिनिधी
 पर्यटन संचालनालय, नाशिक कार्यालयामार्फत, नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आदिवासी पर्यटन महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन नाशिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक  मधुमती सरदेसाई -राठोड यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
उपसंचालक पर्यटन संचालनालय,नाशिक कार्यालयामार्फत नाशिक विभागत नाशिक,धुळे व नंदुरबार या जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी विविध कार्यक्रम व महोत्सवांचे आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक इच्छुक, अनुभवी व नोंदणीकृत संस्था, व्यक्ती, व कार्यक्रम व्यवस्थापकांनी बुधवार, 27 जून, 2023 पर्यंत पर्यटन भवन, शासकीय विश्राम गृह आवार, गोल्फ क्लब मैदानाजवळ, नाशिक संपर्क फोन नंबर 0253-2995464 येथे संपर्क साधावा, असे उपसंचालक, पर्यटन संचालनालय, नाशिक श्रीमती. सरदेसाई- राठोड यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

मध केंद्र योजनेसाठी अर्ज सादर करावे

Next Post

आ.आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन घंटा गाड्यांचे लोकार्पण

Next Post
आ.आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन घंटा गाड्यांचे लोकार्पण

आ.आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून दोन घंटा गाड्यांचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add