Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री. संत सेना नाभिक शिक्षण समितीतर्फे शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती वितरण

team by team
June 12, 2023
in राज्य
0
श्री. संत सेना नाभिक शिक्षण समितीतर्फे शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती वितरण
म्हसावद l प्रतिनिधी
श्री. संत सेना नाभिक शिक्षण समिती शहादा व नंदुरबार विभाग यांच्या विद्यमाने शैक्षणिक साहित्य व शिष्यवृत्ती वितरण आणि सेवानिवृत्त समाज बांधवाचा सत्कार समारंभ शहादा येथे संपन्न झाला
श्री.संत सेना नाभिक शिक्षण समिती तर्फे समाजातील हुशार ,होतकरू व गरजू विद्यार्थांनसाठी शैक्षणिक साहित्य व मातृ पितृ हरपलेल्या पाल्याना शिष्यवृत्ती वितरण आणि सेवानिवृत्त समाज बांधवाचा सेवापूर्ती सत्कार समारंभ श्री संत सेना नाभिक समाज भवन येथे पार पडला. या वेळी समाजाचे अध्यक्ष  उद्धव मक्कन जांभळे हे होते.श्री संतसेना शिष्यवृत्ती वितरण सहकार अधिकारी  घनशाम हनुमंतराव बाग  एक्झिक्यूटीव्ह ऑफिसर , फार्मासिटयूकल्स कंपनी,बडोदा  धनंजय जगन्नाथ राऊत यांचा तर्फे करण्यात आले.
 तसेच सायकलचे वितरण मुकेश प्रताप कापुरे सचिव ग्रामसेवक संघटना तळोदा , शैक्षणिक साहित्य वितरण प्रमुख अतिथी  समाजाचे उपाध्यक्ष  नगिन मगन सोनवणे व  दिलीप गोविंद साळूके  याच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सहायक आयुक्त पशुसवर्धन डॉ .किशोरकुमार लालचंद सामुद्रे होते.तसेच सेवानिवृत्त समाज बांधव  डॉ. प्रा. उद्धव मगन जाधव ,सौ मायबाई सोनवणे , दिलीप तुकाराम पवार ,  दिलीप गोरख जाधव, यशवंत बाबुराव होळकर ,  भिला सखाराम सोलंकी यांचा सत्कार   प्राध्यापक डॉ.रविंद्र भटू मराठे यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, अशोक भबुता सोनवणे. ( माजी अध्यक्ष) . प्रकाश हिरजी जाधव  (कोषाध्यक्ष) ,  परमेश्वर जाधव चव्हाण (सचिव) , विजय हरीश परमाळकर (सहसचीव) ,  भरत दगडू सोनवणे (प्रसिद्धी प्रमुख) संजय मक्कन जाभळे (चेअरमन  संतसेना नाभिक कारागिरांची सहकारी संस्था)  ज्ञानेश्वर बाबू जाधव हे होते. त्या वेळी कार्यक्रम यशश्वितेसाठी शिक्षण समितेचे अध्यक्ष प्रा .सुभाष शंकर सोनवणे, उपाध्यक्ष  अजितेम भरत सोनवणे , सुचिता भटू पवार, सचिव  अशोक मक्कन जाधव , सहसचिव  रमण पुजरु सोनवणे ,कोषाध्यक्ष  हरीश सुभाष सोलंकी , पुरुषोत्तम जग्गन्नाथ कन्हैया,  रविंद्र दगडू जाधव , तसेच शिक्षण समितेचे सर्व  संचालकांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

ओपनसाठी २० तर ट्रायबल’साठी केवळ ६ लाखांचीच उत्पन्न मर्यादा,परदेश शिष्यवृत्तीत अन्याय,ट्रायबल फोरम

Next Post

जळखे येथे अनुदानित आश्रम शाळेत शैक्षणिक कार्यशाळा

Next Post
जळखे येथे अनुदानित आश्रम शाळेत शैक्षणिक कार्यशाळा

जळखे येथे अनुदानित आश्रम शाळेत शैक्षणिक कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add