शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय शहादा. सन 2022- 23 इ.12 वी चा निकाल 94.52 टक्के लागला. सर्व उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी व प्राध्यापक वृंदाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
बारावीच्या परीक्षेचा शाखानिहाय निकाल असा,
विज्ञान शाखा-(99.76%)
1) प्रथम – प्रगती महेंद्र चौधरी (88.67%),2) द्वितीय- पाटील मेहुल भरत (85.83%),3) तृतीय- पाटील सुदर्शन ईश्वर (85.33%)
कला शाखा- (82.72%)
1) प्रथम- वडार काजल देवीसिंग (75.33%), 2) द्वितीय- तडवी सुशीला कागडया (75.17%), 3) तृतीय- गौरी जयसिंग वळवी (73.33%)




वाणिज्य शाखा (100%)
1) निकाल प्रथम- सोनी प्राची प्रकाश (89.17%), 2) द्वितीय- पाटील कीर्ती ईश्वर (88.00%), 3) तृतीय- पोथीवाल अनमोलसिंग सरजीतसिंग (86.33%)
व्यावसायिक शिक्षणातील इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीचा निकाल अनुक्रमे १००% व ८६.०० लागला आहे.
इलेक्ट्रीकल टेक्नोलॉजीमध्ये कुमार. १)पावरा हेमंत यादव (६८.१०%) प्रथम, २)कुमार. पाटील जयेश मनोहर (६७.१७%)द्वितीय
३)कुमार राजपूत जगदीश रामसिंग* (६६.८३ %) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.




इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीमध्ये
१) कुमार. मंदिर संजय मोग्या (६९.६७%) प्रथम, २) कुमार ठाकरे विपुल राकेश (६८.१७%) द्वितीय, ३)कुमार सोनवणे विलास सुकराम (६६.५०%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील. मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील,समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयुर पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील, उपप्राचार्य डॉ. एम.के.पटेल, उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंद्खेडकर. उपप्राचार्या प्रा. श्रीमती कल्पना पटेल, पर्यवेक्षक प्रा. के. एच. नागेश व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.