भालेर l प्रतिनिधी
आक्राळे ता.नंदुरबार येथील विजा भज कनिष्ठ महाविद्यालय आश्रम शाळेचा इयत्ता १२ वी विज्ञान चा निकाल १०० टक्के लागला आहे.
प्रथम क्रमांक मोक्षा महेश भानुशाली ८०.१७ टक्के द्वितीय मनीष रवींद्र पाटील ७९.१७ टक्के, कृपा करणसिंग सिसोदिया ७९.३३ टक्के , प्रफुल्ल प्रभाकर रजाले ७९.१७ टक्के, सोहम पद्माकर कुंदे ७९.१७ टक्के, हर्षला लोटन पाटील ७८.३३ टक्के, पुष्कर जगदीश बोरसे ७८.३३ टक्के, .८०+ विशेष प्राविण्य श्रेणीत एक विदयार्थी. ७०+ प्राविण्य श्रेणीत ३२ विद्यार्थी ,प्रथम श्रेणी ३५ विद्यार्थी,द्वितीय श्रेणी नऊ विद्यार्थी. एकूण ७९विद्यार्थी प्रविष्ट त्यापैकी ७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तर विजा भज कनिष्ठ विद्यालय इयत्ता बारावीच्या कला शाखेचा निकाल ७४.०७ टक्के लागला आहे.यातप्रथम क्रमांक मांगीलाल निंबा पाडवी ६७.६७ टक्के, द्वितीय गौरव वसंत पाटील ६७.५० टक्के तर तिसरा शारदा शिवदास पवार ६५.८३ टक्के, प्रशांत पंढरीनाथ धनगर ६५.५० टक्के, करण शरद बर्डे ६५.५० टक्के , रत्नाबाई दीपचद बंजारा ६३.१७ टक्के मिळाले आहेत.प्रथम श्रेणी ११ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी दहा विद्यार्थी एकूण २२विद्यार्थी प्रविष्ट त्यापैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रोहिदास राठोड, सचिव दिलीप राठोड तसेच संचालक मंडळ प्राचार्य, शिक्षक, शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.








