Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहाद्यातील शिबिरात विविध प्रकारच्या 300 दाखल्यांचे वाटप

team by team
May 26, 2023
in राज्य
0
शहाद्यातील शिबिरात विविध प्रकारच्या 300 दाखल्यांचे वाटप
शहादा l प्रतिनिधी
शासन आपल्या दारी मोहिमेत तालुक्यातील प्रत्येक लाभार्थ्याला पात्रतेनुसार योजनांचा लाभ देण्यात येणार असून एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही, असे प्रतिपादन शहाद्याचे तहसीलदार दिपक गिरासे यांनी केले आहे.
ते आज शहादा तहसील कार्यालयात आयोजित शासन आपल्या दारी मोहिमेच्या शिबिरात लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमलता शितोळे, गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, तालुका कृषी अधिकारी किशार हडपे, नायब तहसीलदार श्री.साळवे, श्री. धनगर व सर्व मंडळ अधिकारी तसेच विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार श्री. गिरासे म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमांत जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलीयर, डोमिसाईल, पोट खराब क्षेत्र वहिती लायक बाबतचे आदेश, संजय गांधी निराधार योजना लाभार्थी, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना, राष्ट्रीय अर्थिक सहाय्य योजना, रेशन कार्ड या सारख्या दाखल्यांचे वितरण करण्यात येणार असून येत्या महिनाभरात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वाने पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचेही यावेळी तहसीलदार श्री. गिरासे यांनी सांगितले.
या शिबिरास मोठ्या प्रमाणात शेतकरी, लाभार्थी, कर्मचारी उपस्थित होते. एकूण 300 लाभार्थ्यांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आल्याचेही तहसीलदार गिरासे यांनी यावेळी सांगितले.
बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव येथे विधानपरिषदेचे आ.आमश्या पाडवीनी भरवला जनता दरबार

Next Post

धक्कादायक घटना : तरुणाचा लग्नाच्या तीन दिवस आधीच दुर्दैवी मृत्यू

Next Post
धक्कादायक घटना : तरुणाचा लग्नाच्या तीन दिवस आधीच दुर्दैवी मृत्यू

धक्कादायक घटना : तरुणाचा लग्नाच्या तीन दिवस आधीच दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add