Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जयेश सोलंकी यांची मुंबईतील मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती

team by team
May 26, 2023
in राज्य
0
जयेश सोलंकी यांची मुंबईतील मंत्रालयात  कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती

नंदुरबार l प्रतिनिधी
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने जयेश राजेंद्र सोलंकी (ठाकूर) याची मुंबई येथील मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

जयेश राजेंद्र सोलंकी (ठाकूर) यांनी २०२१ मध्ये एमपीएससीची परीक्षा दिली होती. एमपीएससीची परीक्षा जयेश सोलंकी हा एसटी प्रवर्गातून नवव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर त्याची मुलाखत झाल्याने निकाल लागला असून जयेश राजेंद्र सोलंकी (ठाकुर) यांची मुंबई येथील मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.

जयेश  सोलंकी याने नंदुरबार येथील श्रॉफ हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच जयेश हा ग.स.बँक नंदुरबारचे सेवानिवृत्त शाखा अधिकारी राजेंद्र गुलाबसिंग सोलंकी (ठाकूर) यांचा चिरंजीव असून नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायालयातील अधिक्षक गोविंद उत्तम भामरे, नंदुरबार जिल्हा ठाकूर जमात मंडळाचे अध्यक्ष संदीप (बापू) उत्तम ठाकूर यांचा भाचा आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे वस्तीगृह अधीक्षकाला मारहाण

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात मुलींनी मारली बाजी,१२ वीचा निकाल ९३ टक्के

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात मुलींनी मारली बाजी,१२ वीचा निकाल ९३ टक्के

नंदुरबार जिल्ह्यात मुलींनी मारली बाजी,१२ वीचा निकाल ९३ टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add