Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे वस्तीगृह अधीक्षकाला मारहाण

team by team
May 25, 2023
in क्राईम
0
नवापूर येथे वस्तीगृह अधीक्षकाला मारहाण

नंदुरबार l प्रतिनिधी

 

नवापूर शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या पुरूष वस्तीगृहाच्या बाजूला रात्री उशिराने दारु पिणाऱ्या तिघांना मनाई केल्याच्या रागातून तिघांनी वस्तीगृह अधीक्षकांनाच मारहाण केल्याची घटना घडली आहे.

 

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या पुरूष वस्तीगृहाच्या बाजूला दुचाकीवरुन (क्र. जीजे २६ एएफ २५१४) आलेले तिघे सर्व रा.पांघराण,ता.नवापूर हे रात्री ११ वाजेच्या सुमारास दारु पित होते.यामुळे वस्तीगृह अधीक्षक हर्षल जसू गावित यांनी रात्री उशिर झाल्याने येथे दारु पिऊ नका असे सांगितले.

 

 

याचा राग आल्याने सुरज गावित याच्यासह तिघांनी हर्षल गावित यांना मारहाण केली. याबाबत हर्षल गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२४,३२३,५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ. दादाभाऊ वाघ करत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

६ हजार आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात प्रकल्पाच्या माध्यमातून समृद्धी

Next Post

जयेश सोलंकी यांची मुंबईतील मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती

Next Post
जयेश सोलंकी यांची मुंबईतील मंत्रालयात  कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती

जयेश सोलंकी यांची मुंबईतील मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add