नंदुरबार l
क्षत्रिय राजपूत समाज समिती व समस्त राजपूत समाजाच्या वतीने आज वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची 483 वी जयंती पाटील गल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.. प्रारंभी वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले .
राजपूत समाजाचे ज्येष्ठ नेते अशोक राजपूत व ऑल इंडिया न्यूज पेपर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यभान राजपूत यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर महाआरती अरविंद राजपूत, विलास राजपूत, भीमसिंह राजपूत, मोठाभाऊ राजपूत, दत्तात्रय राजपूत, बलदेवसिंग राजपूत ,पत्रकार रणजीतसिंग राजपूत यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी उपस्थित समाज बांधवांना महाप्रसाद व फराळ वाटप जितेंद्रसिंग राजपूत ,मोहितसिंग राजपूत, डॉ. नरेंद्र पाटील, रावसाहेब राजपूत, मुकेश राणा, सुमानसिंग राजपूत ,पंकज राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रभान, राजपूत मदन राजपूत, युवराज राजपूत ,सुरेश राजपूत,चेतनसिंग राजपूत,विजय राजपूत, ज्ञानेश्वर राजपूत ,गजेंद्रसिंग राजपूत ,प्रशांत पाटील ,हेमू राजपूत ,दिनकर राजपूत ,सुदर्शन राजपूत, सुनील राजपूत, पंडित राजपूत ,निलेश राजपूत,भानुदास राजपूत, कमलेश राजपूत ,नितीन राजपूत ,कांतीलाल राजपूत, प्रफुल राजपूत ,मोहन सिंग राजपूत ,राजा राजपूत, किरण राजपूत, नारायण चित्ते ,पी. टी .पाटील ,प्रतीक राजपूत, अमर राजपूत, भावीन राजपूत, अर्जुन राजपूत, नयन राजपूत पंकज राजपूत ,जितू राजपूत गणेश राजपूत ,आनंद राजपूत ,पियुष राजपूत ,रोहन राजपूत, नागो राजपूत, बंटी राजपूत, सुनील राजपूत,राजेंद्र राजपूत,हरीश राजपूत, जगदीश राजपूत, प्रमोद राजपूत, विश्वजित राजपूत,तुकाराम राजपूत, किरण चौधरी, अविनाश माळी, दादाभाई मिस्तरी, कपिल चौधरी,
प्रवीण मराठे ,रामुभाऊ, जितेंद्र गिरासे धनसिंग गिरासे,नारायण गिरासे, सुभाष राजपूत ,मेहरसिंग गिरासे,गौरव राजपूत,भोला राजपूत,नाना राजपूत,प्रविण राजपूत,अमर राजपूत, कुणाल राजपूत, महेश राजपूत, दर्शन राजपूत,साई राजपूत, प्रकाश चौधरी, निलेश सोनार,राजेंद्र राजपूत,चंद्रकांत राजपूत यांच्यासह तालुक्यातील व शहरातील समाज बांधव व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन क्षत्रिय राजपूत सेवा समितीचे अध्यक्ष चेतन राजपूत ,सचिव जितेंद्र राजपूत ,उपाध्यक्ष पवन राजपूत ,संचालक राजेश राजपूत,अजय राजपूत ,हेमंत राजपूत ,दीपक राजपूत ,धर्मेंद्र राजपूत व राजपूत समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते.