Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोफत आरोग्य दूत सेवा आपल्या गावी, श्री स्वामी समर्थ सेवा केन्द्राचा उपक्रम

Mahesh Patil by Mahesh Patil
May 1, 2023
in राजकीय
0
मोफत आरोग्य दूत सेवा आपल्या गावी,  श्री स्वामी समर्थ सेवा केन्द्राचा उपक्रम
नंदुरबार  l प्रतिनिधी
श्री.स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणित नंदुरबार जिल्हा केंद्रा तर्फे प.पू.मोरे दादा चॅरिटेबल हॉस्पिटल ट्रस्ट अंतर्गत श्री जनकल्याण या ग्रामअभियान योजनेची ‘‘ मोफत आरोग्य दूत सेवा आपल्या गावी ‘‘  ही संकल्पना ग्रामस्थांच्या सेवेसाठी राबविण्यात आली.
या योजनेअंतर्गत नंदुरबार शहर व तालुक्यातील तसेच शेजारील गुजरात राज्यातील ग्रामीण भागात प्रत्यक्ष जाऊन ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.या आरोग्य दूत संजीवनी योजनेत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे प्रशिक्षित झालेले तज्ञ डॉक्टर यांच्याकडून ग्रामस्थांनची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व सोबत औषध उपचारही देण्यात आलेत.
मोफत आरोग्य तपासणीची आरोग्य दूत संजीवनी आपल्या गावी ही योजना नंदुरबार शहरासह तालुक्यातील शनिमांडळ,नवेहाटमोहीदे,भोणे,घोटाणे,आसाने,कोळदा,आष्टे,कोपर्ली,ढंडाने,कलमाडी,शिॅदगव्हान,भालेर,उमर्दे,रजाळे तसेच गुजरात राज्यातील सद् गव्हान,पिसावर बाळदा,मोहीदा,मोरवड,धानोरा आदी गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व आवश्यक औषधोपचार देण्यात आले. या संपूर्ण योजनेत या संपूर्ण गावातील एकूण २ हजार १३६ ग्रामस्थांनी मोफत आरोग्य तपासणी सेवेचा लाभ घेतला.
तसेच १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा व प्रशिक्षण प्रकल्प केंद्र,चौफळे रोड,नंदुरबार येथे दि.१ मे २०२३ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान ‘‘ रक्तदान शिबिर ‘‘ आयोजित करण्यात आलेले आहे.या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदानासारखे महान सेवेचे दान करण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नंदुरबार तर्फे करण्यात आलेले आहे.
ही संपूर्ण योजना व उपक्रम यशस्वीते पणे राबविण्यासाठी नंदुरबार जिल्हा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकर्‍यांनी परिश्रम केले.
बातमी शेअर करा
Previous Post

पोदार इंटरनॅशनल स्कूलची शानघा समर्थची आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुड झेप

Next Post

नवनिर्मित जिल्ह्यातील अग्रगण्य विकसित जिल्हा म्हणून नंदूरबारची ओळख देशात : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

कृउबास सभापतीपदी दीपक मराठे तर उपसभापती विजय पाटील बिनविरोध

June 21, 2025
जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

जिल्हा क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम

June 21, 2025
मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

मोदीजींच्या प्रेरणेमुळेच जगभरात योगाभ्यास सुरू झाला : डॉ. हिना गावित यांचे वक्तव्य

June 21, 2025
तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

तृतीयपंथीयांसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन

June 17, 2025
जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

जिल्ह्यात 25 हजार विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सवात उत्साहात स्वागत

June 17, 2025
राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला

June 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group