Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्यांना विना विलंब कर्ज पुरवठा करा, व्हाइस चेअरमन दीपक पाटील यांच्या सूचना

team by team
April 19, 2023
in राजकीय
0
शेतकऱ्यांना विना विलंब कर्ज पुरवठा करा, व्हाइस चेअरमन दीपक पाटील यांच्या सूचना

शहादा l प्रतिनिधी
     जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विविध शाखांतून शेतकरी बांधवांना कर्ज पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत.याविषयी शेतकरी बांधवांच्या तक्रारींची दखल घेऊन शेतकरी बांधवांना त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावे,अशी सूचना बँकेचे व्हाईस चेअरमन  दीपक पाटील यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना केली आहे.
      याबाबत अधिक वृत्त असे, सद्यस्थितीत शेतकरी बांधवांना अस्मानी-सुलतानी संकटास सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांकडे रक्कम उपलब्ध नसल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज मिळावे यासाठी जिल्ह्यातील शेतकरी बांधव आपल्या हक्काच्या बँकेकडे धाव घेत आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही कर्ज पुरवठ्यात विलंब होत असल्याने शेतकरी बांधवांपुढे आर्थिक समस्या उभी राहिली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांनी याबाबत बँकेचे व्हाईस चेअरमन  दीपक पाटील यांची शहादा येथे भेट घेऊन विलंब होत असल्याबाबत तक्रार केली होती. श्री.पाटील यांनी दखल घेऊन बँकेचे डीएम जे.डी.गिरासे यांच्यासह अधिकारी- कर्मचाऱ्यांना सूचना केली आहे.शेतकरी बांधवांना विना विलंब कर्ज पुरवठा करण्यात यावा तसेच कर्ज पुरवठ्यासाठी कागदपत्रांच्या अडचणी दूर करून शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वितरण करावे अशी सूचना केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी वाहने शासन जमा करावीत

Next Post

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहाची सांगता

Next Post
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहाची सांगता

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहाची सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add