Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहाची सांगता

team by team
April 19, 2023
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित सप्ताहाची सांगता

नंदुरबार l प्रतिनिधी

श्री.स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची आज  महाआरती व महाप्रसाद वाटून सांगता करण्यात आली.
दि. 12 एप्रिल 2023 ते 18 एप्रिल 2023 या कालावधीत नंदुरबार येथील नेहरू चौकातील स्वामी समर्थ केंद्र व प्रशिक्षण प्रकल्प येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताह कालावधीत  सामूहिकरीत्या सेवा करण्यात आली .यात गणेश याग, मनोबोध याग, रुद्र याग, गीताई याग,चंडी याग, स्वामी याग यासह प्रहर व विविध सेवा करण्यात आली .या सप्ताह कालावधीत 374 सेवेकरांनी गुरुचरित्र पारायण वाचून आपली सेवा रुजू केली.
यासह दुर्गा सप्तशती पाठ 423, स्वामी चरित्र सारामृत पाठ 479 ,रुद्र पाठ 343 ,मल्हारी महात्म पाठ 406, यासह श्री स्वामी समर्थ मंत्र जप 52 लाख 4 हजार 844,श्री नवार्णव मंत्र  5 लाख 98 हजार 752,श्री गायत्री मंत्र 5 लाख 81 हजार 688,महामृत्यूजय मंत्र,2 लाख 70 हजार 756 एवढी सेवा या फक्त कालावधीत करण्यात आली. आज सप्ताहाची महाआरती व प्रसाद वाटप करून सांगता करण्यात आली यावेळी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांना विना विलंब कर्ज पुरवठा करा, व्हाइस चेअरमन दीपक पाटील यांच्या सूचना

Next Post

राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार

Next Post
राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार

राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add