Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रघुवंशी परिवाराचे सामाजिक दातृत्वातून माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पालिकेला २ शववाहिनी सुपूर्द

team by team
April 18, 2023
in राजकीय
0
रघुवंशी परिवाराचे सामाजिक दातृत्वातून माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पालिकेला २ शववाहिनी सुपूर्द

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील रघुवंशी परिवाराच्या सामाजिक दातृत्वातून नगरपरिषदेला २ शववाहिनी माजी आमदार तथा शिवसेनेच्या शिंदे गटाचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी सुपूर्द केल्या.मृत व्यक्तीचे शव सुरक्षित रहावे यासाठी शववाहिनी उपयोगात आणली जाणार आहे.

माजी आमदार,लोकनेते स्व. बटेसिंगभैय्या रघुवंशी व नंदुरबार तालुका विधायक समितीच्या माजी चेअरमन स्व.विमलताई बटेसिंग रघुवंशी यांच्या स्मरणार्थ शवपेटी पालिकेस देण्यात आली.मृत व्यक्तीचे शव सुरक्षित रहावे यासाठी शववाहिनी उपयोगात आणली जाणार आहे.

रघुवंशी परिवाराने सामाजिक दातृत्वातून पालिकेस २ शववाहिनी दिल्याने पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी पुलकित सिंह यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या सत्कार केला.यावेळी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,

माजी पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक परवेज खान,गजेंद्र शिंपी, फारूक मेमन,जगन माळी,चेतन वळवी, प्रीतम ढंडोरे,हिरालाल चौधरी, फरीद मिस्तरी,अतुल पाटील,प्रमोद शेवाळे,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रेम सोनार, शहर संघटक पंकज चौधरी, संजय माळी, संदीप चौधरी आदी उपस्थित होते

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार उप प्रादेशिक परिवहनाच्या वायुवेग पथकाचे उत्पन्न 4 कोटींवर; किरण बिडकर

Next Post

खळबळ जनक घटना : खुनाच्या गुन्ह्यातील न्यायबंदी जिल्हा कारागृहातून झाला फरार

Next Post
खळबळ जनक घटना : खुनाच्या गुन्ह्यातील न्यायबंदी जिल्हा कारागृहातून झाला फरार

खळबळ जनक घटना : खुनाच्या गुन्ह्यातील न्यायबंदी जिल्हा कारागृहातून झाला फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add