शहादा l प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज विविध ठिकाणी अभिवादन व रक्तदान, उपहार, शीतपेय वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
यावेळी परिसराचे नेते सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, पालिकेचे माजी गटप्रमुख प्रा.मकरंद पाटील, ज्येष्ठ नेते डॉ.कांतीलाल टाटिया,माजी जिल्हा परिषद सभापती अभिजीत पाटील,नूतन तहसीलदार श्री.गिरासे, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पीआय राजन मोरे, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अरूण चौधरी,युवा नेते मयूर पाटील,मंदाणे येथील माजी उपसरपंच अनिल भामरे,माजी पंचायत समिती उपसभापती बापूजी जगदेव,माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, फुले आंबेडकर स्टडी सर्कलचे संस्थापक अध्यक्ष अनिल कुवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेंद्र कुवर, ॲड.मुनेशचंद्र जगदेव,जातीअंत संघर्ष समितीचे सुनिल गायकवाड, माजी नगरसेवक के.डी.पाटील, डॉ.योगेश चौधरी,
ज्ञानेश्वर चौधरी, सुपडू खेडकर, प्रशांत निकम, दिलीप जैन, सातपुडा शिक्षण समूहाचे प्रा.संजू जाधव, यशवंत चौधरी, अजय शर्मा, मनसेचे राज सामुद्रे, मनलेश जैस्वाल,जायण्टसचे सतीष जव्हेरी, समता परिषदेचे राजूभाऊ वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे संचालक रमाकांत (लड्डूभाई) पाटील, निवृत्त एसपी किसन पवार, भाजपाचे डाॅ. किशोर पाटील, ईश्वर भुता पाटील,
शिवसेनेचे विनोद चौधरी, भगवान अलकारी, राष्ट्रवादीचे संजय खंदारे, के.डी.गिरासे,राजेंद्र बाविस्कर, जनार्थचे संचालक विक्रम कान्हेरे, रंजना कान्हेरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. हेमंत सोनी, डॉ.अर्जून लालचंदाणी, संजय कासोदेकर, सामाजिक कार्यकर्ते प्रा. देवेंद्र निकम,प्रा. मानव उपगडे, प्रा. विजय डोळे, राजेंद्र बाविस्कर, कोमलसिंग गिरासे,अलका जोंधळे, रेश्मा पवार, योगिता बैसाणे, डॉ.राजेंद्र पेंढारकर, ॲड.डी.एम.गुलाले, एन.व्ही.ब्राम्हणे, विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.