Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खुंटामोडी गावी रक्तदान शिबीरातून बाबासाहेबांच्या विचारांना मानवंदना

team by team
April 14, 2023
in राजकीय
0
खुंटामोडी गावी रक्तदान शिबीरातून बाबासाहेबांच्या विचारांना मानवंदना
म्हसावद l प्रतिनिधी
  सालाबादप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२जयंतीनिमित्त धडगाव तालुक्यातील खुंटामोडी गावी रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न झाले.   कोविड नंतर शहरात रक्तदान दाते मिळत नाहीत, अशा वेळी सातपुड्यातील एका छोट्याशा गावात अभुतपुर्व रक्तदानातून बाबासाहेबांच्या विचारांना मानवंदना देण्यात आली.
 शंभराहून अधिक दाते रक्तदानासाठी आलेत. वैद्यकीय तपासणी नंतर ४९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.खुंटामोडी गावातील रक्तदान प्रथम स्वतः करून यशस्वीतेसाठी सरपंच दत्तू वळवी, उपसरपंच गेमलसिंग वळवी, गंगाराम परमार, मोगा परमार, धडगाव पोलिस ठाणे पी.एस.आय. राहुल पाटील, पोलिस पुष्पेंद्र कोळी, धडगाव नगरपंचायतीचे नगरसेवक तथा गटनेते विजय ब्राम्हणे व सौ.साधना ब्राम्हणे सपत्नीक , नगरसेवक रघूनाथ पावरा, पुरूषोत्तम पावरा ,शिवराम वळवी, याहा मोगी आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्था धडगाव येथील पदाधिकारी विठ्ठल कदम, डॉ.तानाजी पावरा,
सहकारी रंजना नवेज, बार्टी संस्थेचे समतादूत ब्रिजलाल पाडवी सुरवाणी आश्रमशाळा कर्मचारी मुकेश गावित, बळवंत पाडवी, सुभाष वळवी, अक्राणी आश्रमशाळा शिक्षक सतिश सोनवणे, पंकज गांगुर्डे, नामदेव ननवरे, दिपक बागुल, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सुरवाणी कर्मचारी भिका पाडवी, मंगेश पाडवी, माध्यमिक शाळा खुंटामोडी येथील सर्व शिक्षक ,मुख्याध्यापक व कर्मचारी, RBSK धडगाव टिम १च्या pharmacist मानसी धुमाळ ,  धडगाव चे समुपदेशक राकेश पावरा, वसंत राठोड , ज्योती वळवी,खुंटामोडी गावातील गावकरी दिलवरसिंग वळवी, अनिल वळवी, संग्रामसिंग वळवी, शिवाजी नाईक, विनोद वळवी, वालजी राठोड, सुनिल नवेज,मोहन परमार, दिलीप परमार, सुनिल परमार, सुरेश राठोड, शशिकांत परमार, सिद्धार्थ परमार, दिनेश नवेज, अमर नवेज, मनोज नवेज, राजेश राठोड , रविंद्र राठोड,अनंत राठोड, मनोहर परमार, अनिल नवेज,गोवा परमार, ईश्वर शिंदे यासह अनेकांनी रक्तदानातून यशस्वीतेसाठी बहुमोल परिश्रम घेतले.
        प्राथमिक आरोग्य केंद्र खुंटामोडी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सायसिंग पाडवी, डॉ. मालती ठाकरे
सह कर्मचारी, धडगाव,  डॉ.निलिशा पाडवी , डॉ. रियाज पिंजारी, मानसी ढुमाळ, संगिता शिंदे, ग्रामीण रूग्णालय धडगाव कर्मचारी सय्यद खाटिक, राजेश वसावे, राकेश  पावरा व जिल्हा रुग्णालय रक्त केंद्र नंदुरबार टिम जयेश सोनवणे, संतोष ठाकूर, ईश्वर वसावे, निलेश प्रधान, गोसावी नाना यांनी रक्त संकलनासाठी उत्तम कामगिरी बजावली.
बातमी शेअर करा
Previous Post

गणोर येथे संविधान भवनाच्या जागेचे उदघाटन

Next Post

शहादा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय यांच्यातर्फे अभिवादन

Next Post
शहादा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय यांच्यातर्फे अभिवादन

शहादा येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय यांच्यातर्फे अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add