Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धक्कादायक घटना : नऊ वर्षीय बालकाला बिबट्याने अंगणातून उचलून नेत केले ठार

team by team
April 5, 2023
in क्राईम
0
धक्कादायक घटना : नऊ वर्षीय बालकाला बिबट्याने अंगणातून उचलून नेत केले ठार

नंदूरबार l प्रतिनिधी

अक्कलकुवा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुनर्वसन शिवारातील शेतात घरातील अंगणात जेवण करणाऱ्या नऊ वर्षीय बालकाला बिबट्याने उचलून नेत जवळच्या शेतात देऊन ठार केले ही घटना दि.४ एप्रिल रोजी संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली आहे

याबाबत अधिक माहिती अशी की दि.4 रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान पुनर्वसन शिवारातील शेता समोरील आपल्या घराच्या अंगणात सुरेश भाईदास वसावे हा नववर्षीय बालकp जेवण करत होता त्यावेळी अचानक बिबट्याने सुरेश वर हल्ला करुन त्यास जवळच्या अमेरिकन मक्याच्या शेतात नेऊन गंभीरित्या जखमी केले. त्यामुळे बालकाचा जागेवरच मृत्यू झाला सदर बालकाच्या पृष्ठभागावर तसेच मानेवर लचके तोडून जागीच ठार केले.बिबट्याने सदर मुलाच्या शरीरातील पूर्ण रक्त पिऊन घेतल्याने शरीर कोरडे पडले होते.

दरम्यान मुलाच्या काकूने आरडा ओरड करून सदर घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली त्यानंतर विधान परिषदेचे आ. आमश्या पाडवी, वन विभागाचे वनक्षेत्रपाल एल.डी.गवळी, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत आदींनी घटनास्थळावर धाव घेऊन मुलाचा शोध घेतला घटनेनंतर वन विभागाने जागेवर पंचनामा करून सदर बालकास शवविच्छेदनासाठी अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात हलविले.यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोष परमार यांनी शव विच्छेदन केले.

आमदार आमश्या पाडवी यांनी पुर्ण घटना स्थळाची पाहणी करुन अधिकारी व मुलाच्या पालकांसह ग्रामिण रुग्णालय गाठले तेथे वैद्यकीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व वन अधिकाऱ्यां सोबत आवश्यक चर्चा करुन मुलाच्या कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सुचना दिल्या.आमदार आमश्या पाडवी यांनी तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ थांबुन यंत्रणे कडुन संपुर्ण पुर्तता करुन शव कुटुंबियांच्या ताब्यात दिले.व त्यांना घरी पोहचवण्याची व्यवस्था केली.

बातमी शेअर करा
Previous Post

राजकीय स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सातत्याने बदनाम करण्याचे षडयंत्र : आ.राजेश पाडवी

Next Post

अरे बापरे : लग्नात नाचताना तरुण खाली कोसळला, रुग्णालयात घेऊन जातांना दगावला

Next Post
अरे बापरे : लग्नात नाचताना तरुण खाली कोसळला, रुग्णालयात घेऊन जातांना दगावला

अरे बापरे : लग्नात नाचताना तरुण खाली कोसळला, रुग्णालयात घेऊन जातांना दगावला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add