Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राजकीय स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सातत्याने बदनाम करण्याचे षडयंत्र : आ.राजेश पाडवी

Mahesh Patil by Mahesh Patil
April 4, 2023
in Uncategorized
0
राजकीय स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सातत्याने बदनाम करण्याचे षडयंत्र : आ.राजेश पाडवी
नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा शहरात भारतीय जनता पार्टी वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवार्थ “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा” चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वीर सावरकर जी के सम्मान में,तळोदा शहर मैदान में ! अश्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून  देण्यात आल्या. गौरव यात्रा चे आयोजन शहरातील दत्त मंदिर पासून ते बिरसा मुंडा चौक येथे संपन्न झाली. प्रखर देशभक्त, सशस्त्र क्रांतीचे कडवे समर्थक, तसेच प्रखर हिंदूवादी स्वातंत्र्यवीर विनायकराव दामोदर सावरकर ज्यांच्यावर वारंवार अपमान जनक व बदनामीचे आक्षेपार्ह विधान काँग्रेस पक्षाकडून व राहुल गांधींच्या कडून सुरू आहेत. त्याचा निषेधार्थ तळोदा शहरात भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस महामंत्री  विजय  चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत “स्वातंत्रवीर सावरकर गौरव” यात्रा चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी, राहुल गांधींनी केलेल्या आक्षेपार्प विधानाचा कडाडून निषेध करत. यावेळी आ. राजेश पाडवी म्हणाले की,केवळ राजकीय स्वार्थापोटी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सातत्याने बदनाम करण्याचे षडयंत्र राहुल गांधीच्या माध्यमातून सुरू आहे. यांचे संपूर्ण हिंदुस्थानातून निषेध होत असुन. या निषेधार्थ संपूर्ण हिंदू समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. तसेच याच काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या इंदिरा गांधींनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव केला’ होता.
 हे आज ते विसरलेत या देशातील हिंदू समाज काँग्रेसला आठवण करून  दिल्याशिवाय राहणार नाही. असे पाडवी म्हणाले.
ज्वलंत हिंदूत्वाचे विचार तसेच राष्ट्र प्रेमाचे प्रतीक असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयघोष करत. संपूर्ण तळोदा शहरातील सकल हिंदू समाज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवार्थ यात्रेत सहभागी झाले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, शहराध्यक्ष योगेश, माजी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, डॉ.शशिकांत वाणी, माजी नगरसेवक संजय माळी, जितेंद्र सूर्यवंशी, (माळी),  जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, पंतप्रधान आत्मनिर्भर भारत जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी जिल्हा सरचिटणीस निलेश माळी  माजी उपनगराध्यक्ष गौरव वाणी, तालुका अध्यक्ष प्रकाश वळवी शहर अध्यक्ष योगेश चौधरी तळोदा पंचायत समिती उपसभापती विजय राना,  भरत चौधरी तालुका प्रभारी नारायण ठाकरे शिरीष माळी जितेंद्र माळी रामानंद ठाकरे जालंदर भोई, हेमलाल मगरे, प्रदीप शेंडे, अमन जोहरी, धारासिंग वसावे, कौशल सवाई, किरण सूर्यवंशी, ग्रामपंचायत सरपंच सदस्य, जि प सदस्य, प स सदस्य, सरपंच सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदनगरीत 6 एप्रिल रोजी वीर सावरकर गौरव यात्रा

Next Post

धक्कादायक घटना : नऊ वर्षीय बालकाला बिबट्याने अंगणातून उचलून नेत केले ठार

Next Post
धक्कादायक घटना : नऊ वर्षीय बालकाला बिबट्याने अंगणातून उचलून नेत केले ठार

धक्कादायक घटना : नऊ वर्षीय बालकाला बिबट्याने अंगणातून उचलून नेत केले ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group